सांगली जिले के पुत्र lokshahir annabhau की जयंती के अवसर पर aṇṇābhā के लोगों ने janmagāva की जन्मस्थली में विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया । इस स्थान पर विधानसभा के समय वंदन किया गया । Rajarambapu और annabhau साठे दोनों दिग्गजों की जन्म शताब्दी शुरू कर रहे हैं । इस क्षेत्र में उपस्थित होने के लिए बहुत खुश हूँ । इन दोनों suputrānnī ने हमारी मछली के लिए काम किया ।
बलवंत का जन्म एक उपेक्षित समाज में हुआ था । उन्होंने अपने लेखन से उपेक्षित समुदाय की पीड़ा और समस्याओं को बनाया । उन्होंने समस्याओं को हल करने की कोशिश की अगर उन्हें दर्द नहीं मिला ।
जब बलवंत मुंबई आए तो मिल के कार्यकर्ताओं की लड़ाई बल हुई । हमारे न्याय के अधिकार के लिए उन्होंने मिल का काम किया । संयुक्त महाराष्ट्र आंदोलन में annasaheb sāṭhēn̄cā का एक शेर हिस्सा था । दुनिया भर में मजदूरों और मजदूरों के सवालों पर बात करने वाले लेखकों की सूची में annasaheb का नाम प्रस्तुत किया जा रहा है । Annasaheb का आदर्श फुले, शाहू, कार्ल मार्क्स है । बलवंत अंतिम पुरुष के लाभ के लिए अपनी जगह और स्थिति का उपयोग करते हैं । उन्होंने पूरी दुनिया को इसके बारे में सोचने से कहा । युवक का कहना है कि आपकी राजनीतिक भूमिका जो भी हो, annasaheb की भूमिका के साथ सामाजिक भूमिका बननी चाहिए ।
IN Marathi Language -
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने अण्णाभाऊंचे जन्मगाव वाटेगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या ठिकाणी अभिवादन सभाही पार पडली त्यावेळी उपस्थितांना संबोधित केले. राजारामबापू आणि अण्णाभाऊ साठे दोन्ही दिग्गजांचे जन्मशताब्दी वर्षे सुरू होत आहे. त्यामुळे या परिसरात उपस्थित राहत असताना अत्यंत आनंद झाला. या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या मातीसाठी काम केले.
अण्णाभाऊ हे उपेक्षित समाजात जन्माला आले. उपेक्षित समाजाच्या वेदना आणि समस्या त्यांनी आपल्या लेखणीतून मांडल्या. त्यांनी नुसत्या वेदना मांडल्या नाही तर त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केला.
अण्णाभाऊ ज्यावेळी मुंबईत आले तेव्हा गिरणी कामगारांचा लढा जोर धरत होता. आपल्या न्याय हक्कासाठी पेटून उठण्याचे आवाहन त्यांनी गिरणी कामगारांना केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णाभाऊ साठेंचा सिंहाचा वाटा होता. जगभरात श्रमिक, कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवर ज्या साहित्यिकांनी भाष्य केले त्यांच्या यादीत अण्णाभाऊंचे नाव आग्रहाने घेतले जाते. अण्णाभाऊंचे आदर्श म्हणजे फुले, शाहु, कार्ल मार्क्स. अण्णाभाऊंनी आपले स्थान आणि पदाचा वापर हे शेवटच्या माणसाच्या फायद्यासाठी केला. त्यांनी समतेचे विचार जगाला सांगितले. तरुणांना आवाहन करतो की तुमची राजकीय भूमिका काही असो पण सामाजिक भूमिका ही अण्णाभाऊंच्या भूमिकेशी बांधील असावी.
Comments
Post a Comment
If You have any doubt, please let me know.